बीड, दि.16 लोकनेत्या पंकजाताई आणि खा. प्रीतमताई यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर आणि राजाभाऊ मुंडे यांनी धारूर बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे, या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत मतदार संघात 72 तर सोसायटीतील उमेदवारांनी 60 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे, भाजपचा हा एक हाती विजय आ. प्रकाश सोळंके यांना मोठा धक्का मानला जात आहे.
अखेर धारूर बाजार समितीवर भाजपने एकहाती झेंडा फडकवला, 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय
