Site icon लोकाशा-बंब न्यूज

…तर निवडणूक विभाग ग्राम पंचयतीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारणार, जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाशी बोलले, काही तासात निवडणूक आयोगाकडून परवानगी येण्याची शक्यता, दैनिक लोकाशाच्या बातमीची प्रशासनाकडून दखल, शेकडो उमेदवारांना मिळणार न्याय


बीड, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्रामपंचायतचे अर्ज भरण्यास सर्वांचं मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, आता हीच अडचण जिल्हाधिकारी रधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाच्या कानावर घातली आहे, ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे, याला आयोग काही तासातच हिरवा कंदील दाखवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे, दरम्यान आयोगाकडून परवानगी मिळताच ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दैनिक लोकाशाशी बोलताना म्हटले आहे, यासंदर्भात दैनिक लोकशा मागच्या दोन दिवसांपासून आवाज उठवत आहे, दैनिक लोकाशाच्या या आवाजामुळे जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांना न्याय मिळणार आहे.

Exit mobile version