Site icon लोकाशा-बंब न्यूज

निर्लज्जपणाची हद्दपार करणार्‍या
सत्तारांना मंत्रिमंडळातून हाकला – अ‍ॅड प्रज्ञा खोसरे


अब्दुल सत्तार यांनी महिला खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर टिका केली आहे. एक महिला पदाधिकारी म्हणून मी जाहीर निषेध करते. हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे जिथे स्त्रियांना सन्मान दिला जातो तिथे आपण लायकी नसतानाही मंत्री पद आले की अशी वायफळ बडबड करतात, आपली जबाबदारी सोडुन बेजबाबदारपणे व्यक्त होणे आपल्याला शोभत नाही, आपण कोणाबद्दल बोलतो, सत्तारांनी भान सोडुत निर्लज्जपणाची हद्दपार केली, याचा मी महिला म्हणून तीव्र निषेध व्यक्त करते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड प्रज्ञाताई खोसरे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version