Site icon लोकाशा-बंब न्यूज

धक्कादायक, बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या, प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी घटना


बीड बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा च्या सुमारास घडली असल्याचे समोर येत आहे त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही त्यांच्या मृत्यूने बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे

Exit mobile version