मुंबई, 10 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, त्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे.
ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; शिंदे गटाला
मिळालं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव
