Site icon लोकाशा-बंब न्यूज

1500 रुपयांची लाच घेताना सहाय्यक सरकारी वकीलास पकडले

निकालाची प्रत काढून घेण्यासाठी तक्रारदाराला पंधराशे रुपयाची लाज मागितली ही लाज स्वीकारताना धारूर न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील यांना बीड एसीबीने रंगेहात पकडले

सुरेखा लांब सरकारी वकील धारूर असे लाज स्वीकारणाऱ्या महिलेचे नाव आहे त्यांनी तक्रारदारास लाजेची मागणी केली ही मागणी स्वीकारताना आज दुपारी लांब यांना धारूर न्यायालयात रंगेहात पकडले या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी व त्यांच्या टीमने केली

Exit mobile version