Site icon लोकाशा-बंब न्यूज

धक्कादायक : विजेच्या तारेला चिटकून माय व दोन लेकरांसह तिघांचा मृत्यू

तलवाडा प्रतिनिधी

ललीता श्रीकात राठोड वय वर्ष 30 रा भेडटाकळी तांडा
मुलगा अभिजीत श्रीकांत राठोड वय वर्ष 8
प्रशांत श्रीकांत राठोड वय वर्ष 11 रा भेडटाकळी तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथे घराशेजारी पडलेल्या तारेला चिटकून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोन च्या सुमारास घडली आहे.

Exit mobile version