बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : कत्तलीसाठी जणावरे घेवून जाणारी तीन वाहने पकडण्यात आली आहेत. यावेळी 40 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून पाच आरोपींना गजाआड केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्यासह त्यांच्या पथकाने पाटोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील चुंबळी फाट्यावर केली आहे.
कत्तलीसाठी जणावरे घेवून जाणारी तीन वाहने पकडली, 40 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका, पाच आरोपींना केले गजाआड, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची चुंबळी फाट्यावर मोठी कारवाई
