Site icon लोकाशा-बंब न्यूज

उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बीडमध्ये, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहणार

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उद्या १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता विमानाने औरंगाबाद कडे रवाना होतील.
दुपारी १ .४० वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहचून बीड कडे रवाना आणि ३.४० वाजता स्व. विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित.
सायंकाळी ५.४५ वाजता औरंगाबाद येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण

Exit mobile version