बीड, बीड पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संतोष पंडित वजूरकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे, पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे, याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
पोलीस उपनिरीक्षक संतोष वजूरकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर
