सामान्य कुटुंबात जन्म घेऊन सामाजिक विषयांवर आवाज उठवणाऱ्या, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या नेत्याला केवळ बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र मुकला. शिवसंग्रामचे नेते दिवंगत विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
खा. प्रीतम मुंडे
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या नेत्याला केवळ बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र मुकला – खा. प्रीतमताई मुंडे
