Site icon लोकाशा-बंब न्यूज

तीन हजाराची लाच मागणाऱ्या पिंगळे तरफ तलाठ्याच्या रायटरवर गुन्हा दाखल

▶️ मुळ तक्रारदार- पुरुष, वय 34वर्ष,
▶️ स त शंकर शिंदे पो.उप.अधिक्षक ला.प्र.वि.बीड.
▶️ आरोपी खा ई खमर शेख महेमुद वय 48 तलाठी सजा पिंगळे तरफ बीड मदतनिस रा तेलगांव नाका बीड.
▶️ लाच मागणी- दि. 26/05/2022 रोजी 3,000 रु. तडजोडी अंती 3000 रुपये स्वीकरण्याचे मान्य केले.
▶️ सापळा पडताळणी – दि. 26/5/2022, रोजी 12.24 ते 12.45 वा दरम्यान लाच पडताळणी करण्यात आली.
▶️ कारण –
यातील तक्रारदार याने खरेदी केलेल्या प्लाॕटची फेरफार नोंद तलाठी सजा बीड पिंगळे तरफ चे तलाठी यांचे कडुन करुन देण्यासाठी 3000/-रु लाचेची मागणी करुन तडजोडीअंती पंचासमक्ष 3,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आहे, म्हणून सदर बाबत बीड शहर पोलीस स्टेशन गु र न 134/2022 कलम 7 अ भ.प्र.अ 1988 अन्वये दाखल आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी, श्री.शंकर शिंदे ,पोलीस उप अधिक्षक,ला.प्र.वि.बीड
▶️मार्गदर्शक-
मा.डॉ. राहुल खाडे,
पोलीस अधीक्षक, ला प्र वि औरंगाबाद,
मा. श्री. विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि औरंगाबाद,
▶️सापळा पथक – पोलीस अमंलदार सुरेश सांगळे, भारत गिरदे,अविनाश गवळी,चालक गणेश म्हेत्रे ला.प्र. वि.बीड
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
*टोल फ्री क्र:- 1064
*लाप्रवि बीड.दूरध्वनी क्र:-02442-222649
क्मो 9823391766
मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:- 8888807299 संपर्क साधावा.

Exit mobile version