Site icon लोकाशा-बंब न्यूज

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, सांगवी सारणी येथील घटना

केज दि ३(प्रतिनिधी)
तालुक्यातील सांगवी सारणी येथील तरुण धनंजय भीमराव चाळक वय 28 गाव सांगवी(सारणी) यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी उघड झाला. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणी मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. प्रथमदर्शनी पंचनाम्यात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे दिसून आले मात्र मृत्यूचे कारण उत्तरिय तपासणीनंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली

सोबत फोटो

Exit mobile version