Site icon लोकाशा-बंब न्यूज

लोकशाचा अंदाज खरा ठरला, ओबीसींसाठी हे गट सुटले राखीव

बीड : बीड जिल्ह्यातील ६ ९ जिल्हापरिषद गटांपैकी १८ गट ओबीसींना राखीव ठेवण्यात आले आहेत . यात रेवकी , तलवाडा , पाडळसिंगी , जोगाईवाडी , पात्रुड , दिंद्रुड , नाळवंडी , रायमोह , डोंगरकिन्ही , बीड सांगवी , आष्टा , तेलगाव , पिंप्री , सिरसाळा , धर्मापुरी , पट्टीवडगाव , मादळमोही , मातोरीया गटांचा समावेश आहे . मागच्या चार दिवसांपुरवीच ओबीसींना 18 ते 19 गट राखीव सुटतील असा अंदाज व्यक्त केला होता अखेर तो खरा ठरला आहे.

Exit mobile version