Site icon लोकाशा-बंब न्यूज

फीटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश! ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित केल्याबद्दल खा. प्रीतमताईंनी म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे आभार

बीड, फीटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश! ओबीसी राजकीय आरक्षण पुनर्स्थापित केल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार , प्रयत्नांकरिता महाराष्ट्र सरकारचे आभार, अशी प्रतिक्रिया खा. प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version