बीड, ‘ओबीसी आरक्षण’ स्वागत स्वागत स्वागत… आतुरतेने प्रतीक्षा करणार्या समस्त ओबीसींना न्याय… राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर. सरकार चे आभार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, अशी प्रतिक्रिया पंकजाताईंनी व्यक्त केली आहे.
आतुरतेने प्रतीक्षा करणार्या समस्त ओबीसींना न्याय मिळाला, आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याबद्दल पंकजाताईंनी सरकारचे आभार मानून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत
