मुंबई, भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत, यासंदर्भात
राजभवणावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे, रात्री साडे 7 वाजता शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, या घोषणेचा वेळी चंद्रकांत पाटील, पंकजाताई मुंडे यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती.
भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री, रात्री घेणार शपथ, राजभवणावर फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
