मुंबई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेनेने बंड केल्यामुळे कारवाई केली आहे, त्यांना गटनेते पदावरून हटवले आहे, अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे, एका बाजूने असे असले तरी शिंदेंच आमचे गटनेते असतील असा दावा सेनेच्या 35 आमदारांनी केला आहे, कारण हे 35 आमदार शिंदे यांच्या सोबत सुरत मध्ये आहेत, त्याच बरोबर अल्प संख्या असणारे आमदार माझे गटनेते पद काडु शकत नसल्याचे शिंदेंनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंनाच गटनेता कायम ठेवणार, शिंदेंकडील 35 आमदारांचा दावा, अल्प संख्या असणाऱ्या आमदारांना गटनेता बदलता येत नाही
