मुंबई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेनेने बंड केल्यामुळे कारवाई केली आहे, त्यांना गटनेते पदावरून हटवले आहे, अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवले, अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती