Site icon लोकाशा-बंब न्यूज

23 आणि 24 जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बीड जिल्ह्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली


बीड, येत्या 23 आणि 24 जून रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, परळी आणि अंबाजोगाई परिसरात त्यांचा दौरा आहे, यानुषंगानेच जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी आज दि. 21 जून रोजी दुपारी चार वाजता जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस प्रतिनिधी न पाठवता आपण स्वतः उपस्थित रहावे, अशा आशयाचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Exit mobile version