Site icon लोकाशा-बंब न्यूज

शॉक लागून महावितरणच्या कर्मचार्‍याचा
मृत्यू


बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : बीड तालुक्यातील चौसाळा येथील विद्युत कर्मचारी राजेश सर्जेराव सिरसाळे (50) हे चौसाळा शिवारातील डीपीच्या डिव्युचे काम करत होते, यावेळी चौसाळा विद्युत केद्रांचे इंजिनिअर गेहलोत यांच्या सूचनेवरून संबधित ऑपरेटर घोगंडे यांनी विद्युत प्रवाह सुरू केला, त्यामुळे राजेश सिरसाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे चौसाळा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version