Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड शहराला नियमितपणे पाणी पुरवठा करा,भाजपच्या पदाधीकाऱ्यांनी न.प. च्या सिओंना घातला घेराव


बीड शहराला दररोज पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा,बीड शहरातील मुख्य रस्ता असलेला ईदगाह-नाळवंडी नाका रोड तात्काळ करण्यात यावा,शहरातील पथदिवे सुरू करण्यात यावेत,पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी खऱ्या गरीब लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी चे
जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के
यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री गुट्टे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.
या वेळी नवनाथ शिराळे, सलीम जहांगीर, भगीरथ बियाणी, विजयकुमार पालसिंगनकर, विक्रांत हजारी, अजय सवाई, डॉ. लक्षमण जाधव, संग्राम बांगर,अनिल चांदणे, गणेश पुजारी, पंकज धांडे, नागेश पवार, दत्ता परळकर, मनोज ठाणगे, बाबूलाल ढोरमारे, जनार्धन गायकवाड, संतोष गवळी, गीतेश ससाणे, लता मस्के, संध्या राजपूत, छाया मिसाळ, लता बुंदेले, प्रीत कुकडेजा, शीतल राजपूत, अनिता पंडित, वृंदावनी सोळंके, ज्योती साळुंके, वंदना पिंगळे, सिंधू पिंगळे, योगेश भागवत, राजेश चरखा, शेख नईन, ऋषी फुंदे, शेख अम्मू, विठ्ठल ठोकळ, अशोक पांढरे, आदि उपस्थित होते.

Exit mobile version