बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : येथील ‘जिल्हा क्रिडा संकुलचे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल’ असे तात्काळ नामकरण करावे, अशी सुचना आणि लाखो शिवप्रेमींच्या भावना खा. प्रीतमताईंनी जिल्हाधिकार्यांकडे एक पत्र पाठवून मांडल्या आहेत. 3 मार्च रोजी त्यांनी केलेल्या या सुचनेनुसार नक्कीच जिल्हाधिकारी पुढाकार घेतली आणि जिल्हा क्रिडा संकुलचे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल असे नामकरण होईल, असा विश्वास आता सर्वांना वाटू लागला आहे.
‘जिल्हा क्रिडा संकुलचे, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल’ म्हणून तात्काळ नामकरण करावे, लाखो शिवप्रेमींची भावना खा. प्रीतमताईंनी जिल्हाधिकार्यांकडे मांडली
