बीड, आजचा निर्णय घोर निराशाजनक आणि ओबीसींचे राजकीय भवितव्य पूर्णपणे अंधारात टाकणारा आहे. आजपर्यंतचा संघर्ष आणि इथपर्यंत केलेला प्रवास हा असा एका क्षणात संपवून टाकता येणार नाही, अशी प्रतिक्रिया बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
आजचा निर्णय घोर निराशाजनक आणि ओबीसींचे राजकीय भवितव्य पूर्णपणे अंधारात टाकणारा, आजपर्यंतचा संघर्ष आणि इथपर्यंत केलेला प्रवास हा असा एका क्षणात संपवून टाकता येणार नाही – खा. प्रीतमताई
