बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : भाजपच्या चित्रा वाघ ह्या फक्त आणि फक्त राजकारण करत आहेत. जेव्हा भाजपचे आमदार महिलांविषयी काहीही बोलतात तेंव्हा तुम्ही का गप्प असतात असा सवालच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या अॅड. प्रज्ञा खोसरे यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.
जेव्हा भाजपचे आमदार महिलांविषयी काहीही
बोलतात तेंव्हा तुम्ही गप्प का असतात ?
एनसीपीच्या अॅड प्रज्ञा खोसरेंचा भाजपच्या
चित्रा वाघ यांना सवाल
