बीड, नगर बीड परळी या 250 किलो मीटरच्या नवीन कामासाठी केंद्र सरकारने 567 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, मुंडे भगिनींच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून बीड करांचे रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वास जात असल्याचे यावरून स्पस्टपणे दिसून येत आहे.
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्राकडून 567 कोटी रुपयांची तरतूद,
मुंडे भगिनींच्या प्रयत्नांना मोठे यश, बीडकरांच्या स्वप्न पूर्णत्वास जाणार
