Site icon लोकाशा-बंब न्यूज

अर्थसंकल्पाची गोळाबेरीज शून्य, जनतेला आणखी किती अंधारात ठेवणार, एनसीपीच्या प्रज्ञा खोसरे यांचा केंद्र सरकारला सवाल

बीड, मोदी सरकारच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प 100 वर्षातील विकासाचा नवा विश्वास देणारा पण आपण जनतेला किती अंधारात ठेवणार,,,, कारण अर्थसंकल्पाची गोळाबेरीज शून्य असून त्यात महिला,मध्यमवर्ग,गरीब,वंचित, तरुण शेतकरी, सुक्ष्म लघु उद्योग क्षेत्रासाठी कोणतीच तरतूद नसल्याचे सांगत एनसीपीच्या प्रज्ञा खोसरे यांनी केंद्र सरकारला जाब विचारला आहे.

Exit mobile version