बीड,
आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब अधोरेखित करणार्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी पीएम नरेंद्र मोदीजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे आभार. सर्व घटकांना पूरक व देशाच्या समग्र विकासाला गती देणारा, तरुणांना नव्या संधी, शेतकर्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी दिली आहे.
देशाच्या समग्र विकासाला गती मिळणार !
सर्व घटकाला बळ देणारा अर्थसंकल्प सादर केल्यामुळे
खा. प्रीतमताईंनी पंतप्रधानांसह अर्थमंत्र्यांचे मानले आभार
