Site icon लोकाशा-बंब न्यूज

शिरूर नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

शिरूर – नगर पंचायत निवडणुकीत भाजप आ सुरेश धस यांनी वर्चस्व राखले आहे.मुंबई येथून कारभार हाकणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या पक्षाला या निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवून दिली.भाजपने 17 पैकी 11 जागा ताब्यात घेत बहुमत मिळवले तर राष्ट्रवादी काँग्रेस ला केवळ चार जागा मिळाल्या.शिरूर नगर पंचायत साठी तब्बल 80 टक्केपेक्षा जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला होता.स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी सभा घेतली होती.मतमोजणी झाल्यानंतर 17 पैकी 11 जागा आ सुरेश धस यांच्या ताब्यात राहिल्या तर शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला 4 जागिविजय मिळाला.

वार्ड निहाय विजयी अन पराभूत उमेदवार यांना मिळालेली मते

शिरूर कासार नगरपंचायत निवडणूक 2022

वॉर्ड क्रं १

१)बबनराव घोरपडे (Ncp)-101
२)भागवत थोरात (Bjp)-विजयी 141
३)गोकुळ थोरात (Shivsena)-12
वॉर्ड क्रं. 2
१) शिवराम कातखडे (Ncp)-विजयी 144
२)अन्वर शेख (Bjp)-56
३)प्रा.वसंत काटे (Shivsena)-47
वॉर्ड क्रं. ३
१)शरद पवार (Ncp)-117
२)दत्तात्र्ये गाडेकर (Bjp)-विजयी 148
३)कैलास गायके (Shivsena)-35
वॉर्ड क्रं. ४
१)संगीता झिरपे (Ncp)-120
२)वैजंता मुरलीधर तळेकर (Bjp)-विजयी 126
३)शानूरबी गुलाबं शेख (शिवसेना)-21
वॉर्ड क्रं. ५
१)सुनील वसंत पाटील (Bjp)-76
२)अर्जुन गोपीनाथ गाडेकर (शिवसेना)-79
३)सुनील पांडुरंग गाडेकर (Ncp)-32
वॉर्ड क्रं.६
१)गणेश अशोक भांडेकर (Bjp)155
२)शेख शब्बीर बाबू (काँग्रेस)00
३)शांतीलाल माणिकचंद चोरडिया (Ncp)43
वॉर्ड क्रं ७
१)संगीता संतोष भांडेकर (Ncp पुरस्कृत)104
२)प्रतिभा रोहिदास पाटील (Bjp)111
वॉर्ड क्रं.८
१)प्रांजली सागर भांडेकर (शिवसेना पुरस्कृत)-82
२)शितल बाळासाहेब
गायकवाड (Ncp)-18
३)संगीता सुभाष गाडेकर(Bjp)114
वॉर्ड क्रं.९
१)सगिरा रहेमान शेख (राष्ट्रवादी)-74
२)स्वाती सागर केदार (शिवसेना)-18
३)प्रियंका सागर उटे(भाजपा)-75
वॉर्ड क्रं.१०
१)अनुराधा आनंद जावळे (Bjp)-31
२)अमृता अमोल चव्हाण (राष्ट्रवादी)-126
३)प्रियदर्शनी युवराज सोनवणे(शिवसेना)-26
वॉर्ड क्रं.११
१)शेख नसीर शायनाज (राष्ट्रवादी)-149
२)शेख शमा युनूस (भाजपा)- 115
३)हमिदा नबाब पठाण (शिवसेना)-21
वॉर्ड क्रं १२
१)गयाबाई शिवाजी काटे (राष्ट्रवादी)-54
२)सुनीता अक्षय रणखांब (शिवसेना)-98
३)उज्ज्वलाबाई विश्वास ढाकणे (Bjp)-90
वॉर्ड क्रं.१३
१)श्वेता प्रकाश देसरडा (Bjp)-150
२)मंदा मारोती गायके (राष्ट्रवादी)-56
वॉर्ड क्रं १४
१)महेश औसरमल (शिवसेना)-22
२) सुनील भंडारी (राष्ट्रवादी)-55
३)मोहिनी अरुण भालेराव (भाजप)-74
४)अजिनाथ सोमनाथ सूर्यवंशी (अपक्ष)-55
वॉर्ड क्रं १५
१)गयाबाई शशिकांत पानसंबळ (Bjp)-85
२)गयाबाई शहादेव गायकवाड (राष्ट्रवादी)-128
३)शेख जायदा मैनूद्दीन (शिवसेना)-86
४)शेख समिना असिफ(काँग्रेस)-07
वॉर्ड क्रं.१६
१)दिनेश गाडेकर (राष्ट्रवादी)-220
२)भगवान सानप (भाजपा)-253
वॉर्ड क्रं १७
१)प्रणव मंगरूळकर (राष्ट्रवादी)-111

२)उद्धव घोडके (भाजपा)-193

भाजपा -१७ पैकी-11
राष्ट्रवादी – १६ पैकी -04
शिवसेना -११ पैकी -02
काँग्रेस -२ पैकी-00
अपक्ष -३पैकी 00

Exit mobile version