बीड, संपूर्ण महाराष्ट्रासह देशावर ओमॅक्रोनचे संकट आहे, मराठवाड्यातही त्याने दस्तक दिली आहे अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात कोरोना झिरो झाल्याचे पहायला मिळत आहे, जिल्हा आरोग्य यंत्रणेला आज 1049 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे .
बीड जिल्ह्यात कोरोना आला झिरोवर,1049 जणांचा अहवाल प्राप्त, सर्वांचा अहवाल निगेटिव्ह
