Site icon लोकाशा-बंब न्यूज

कुंडलिक खांडे यांना गुटखा भोवला



बीड, दि.21 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची उचल बांगडी झाली असून लवकरच नवा जिल्हा प्रमुख निवडण्यात येऊ शकतो असे शिवसेनेच्या मुखपत्रातून घोषित करण्यात आले आहे. केज तालुक्यातील गुटखा प्रकरणात कुंडलिक खांडे यांचे नाव आल्याने अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

Exit mobile version