Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओ अजित पवार ट्रॅक्टरमधून थेट पोहचले बांधावर, झालेल्या कामांची केली प्रत्यक्ष पाहणी


बीड, मंगळवारी सीईओ अजित पवार यांनी केज तालुक्याचा दौरा केला, यावेळी पाणी फाउंडेशनच्या पाच गावांना त्यांनी भेटी दिल्या, यामध्ये वर वरकेत्तवाडी येथील ccc व deep CCT सिटीची कामे पाहण्यासाठी त्यांनी थेट ट्रॅक्टरमधून चार किलोमीटरचा प्रवास केला तसेच आमला या गावी शेतकरी व ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले, सीईओ अजित पवार यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी केजचे बीडीओ विठ्ठल नागरगोजे यांच्यासह केज पंचायत समितीच्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version