Site icon लोकाशा-बंब न्यूज

नीट परीक्षेत 595 गुण प्राप्त करून सुशांत आघावने मिळवले घवघवीत यश, भाजपचे सर्जेराव तांदळे यांनी सुशांतला दिली कौतुकाची थाप


बीड, चि.सुशांत श्रीराम आघाव राहणार वंजारवाडी तालुका जिल्हा बीड याला नीट परीक्षा मध्ये 595 गुण मिळवल्याबद्दल परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी अॅड सर्जेराव तांदळे ,संतोष राख, केशव बडे , व परीवारातील सदस्य दिसत आहे.

Exit mobile version