बीड, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चकलांबा पोलिस ठाणे हद्दीमध्ये बारा लाख रुपये किमतीचा गुटका आणि पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो अशी 17 लाख रुपये मुद्देमाल सह पाच आरोपींना जागीच पकडून आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला, एपीआय विलास हजारे यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गेवराईत एसपींच्या पथकाने 12 लाखाचा गुटखा पकडला, एपीआय विलास हजारेंनी केलेल्या कारवाईत 17 लाखाचा मुद्देमाल जप्त, आठ जणांवर गुन्हा दाखल, पाच गजाआड
