बीड। भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात केलीय, त्यांचे बीडमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
.