Site icon लोकाशा-बंब न्यूज

लसीकरणाला गती देण्यासाठी सीईओ अजित पवार यांच्याकडून जनजागृती


बीड, आज सीईओ अजित पवार यांनी मुस्लिम मोहल्ला मोमीन पुरा येथे जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना covid-19 लसीकरणा बाबत मार्गदर्शन केले तसेच covid 19 लसीकरणाबाबत असलेले समज गैरसमज दूर केले या ठिकाणी सदर मोहल्लाचे धर्मगुरू व डॉक्टर हजर होते, या जनजागृतीमुळे लसीकरणाला गती मिळेल.

Exit mobile version