लोकाशा वेब टीम
केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करून प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश मध्ये अटक करण्यात आली या अटकेचा निषेध करताना बीड जिल्हा काँग्रेस ने रस्त्यावर उतरून निदर्शने केली , योगी सरकार व मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत हे आंदोलन पार पडले आंदोलनास जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख , युवा नेते राज्य युवक सचिव आदित्य पाटील , नवनाथ थोटे , गणेश राऊत , राहुल टेकाळे , एन एस यु आय चे जिल्हा अध्यक्ष , विक्रम तम्बरे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला