Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाची जाहीर केली हंगामी पैसेवारी, जिल्ह्याची 49.23 तर तालुकानिहाय अशी आहे पैसेवारी

जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाची जाहीर केली हंगामी पैसेवारी
बीड, सन 2021-22 या हंगामातील हंगामी पैसेवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे, त्यानुसार जिल्ह्याची एकूण हंगामी पैसेवारी 49.23 एवढी आहे, तालुकानिहाय पैसेवारीचा अहवाल शर्मा यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला आहे, यानुसार सुधारित आणि अंतिम पैसेवारी नेमके काय आणि कसे कसे बद्दल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version