धारूर, जिल्हात मुसळधार पावसाने कहर केला आहे, खरिपातील पिके पूर्णपणे गेली आहेत, तालुक्यातील आवरगाव येथे वाण गंगा नदीतून एक चारचाकी गाडी वाहून येऊन शेतातील सोयाबीनमध्ये अडकली आहे, गावकऱ्यांनी रात्र्री् 2 वाजता या गाडीतील लातूरच्या तिघांना वाचवण्यात आवरगावच्या ग्रामस्थांना यश आले आहे अशी माहिती सरपंच अमोल जगताप यांनी दिली आहे,
जिल्हात मुसळधार पावसाचा कहर, चक्क नदीतून चारचाकी वाहून सोयाबीनमध्ये अवतरली, गाडीतील लातूरच्या तिघांना वाचवण्यात आवरगावच्या ग्रामस्थांना यश
