बीड, आज बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी गेले असता, जागेत बेकायदेशीर पणे राहात असलेल्या लोकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री जयंत चव्हाण यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
यासंबंधीची फिर्याद बीड ग्रामीण पोलीस स्टेशन ला करून संबंधितांवर ३५३ दाखल करण्यात आला आहे
आरटीओ कार्यालयाच्या जागेत बेकायदेशीरपणे वास्तव्य, अधिकाऱ्यांना धक्काबुकी, धक्काबुकी करणाऱ्यांवर 353 चा गुन्हा दाखल
