माजलगाव येथील श्री मिस्किन स्वामी मठाचे मठाधिपती सद्गुरू श्री.तपोरत्न प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे काल निधन झाले. वीरशैव समाजाच्या जडण घडणीत माजलगावकर महाराजांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते, असे सांगत खा. प्रीतमताई मुंडे यांनी श्री.शिवाचार्य महास्वामी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वीरशैव समाजाच्या जडण घडणीत माजलगावकर महाराजांनी महत्वपूर्ण योगदान दिले : खा. प्रीतमताई
