काल खा. प्रीतमताई मुंडे आणि त्यांच्या कुटूंबियांनी बप्पांचे जोरदार स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही खा. प्रीतमताईंनी आईबाबांच्या घरच्या गणपती पूजनात सहभागी होऊन बाप्पाचे आशिर्वाद घेतले. करोनाच जागतिक संकट आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीच सावट दूर करण्याची त्यांनी विघ्नहर्त्याला यावेळी प्रार्थना केली. यावेळी प्रज्ञाताई मुंडे, यशश्री मुंडे आणि खा. प्रीतमताईंच्या मुलाची उपस्थिती होती.
बप्पा, कोरोनाचं संकट अन् अतिवृष्टीच सावट दूर कर, खा. प्रीतमताईंनी विघ्नहर्त्याला केली प्रार्थना
