परळी, अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची, सत्तेचा वापर करुणा मुंडे यांना कसे अडचणीत आणले हे संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे, त्यावरूनच पंकजाताईंनी धनंजय मुंडेंचे नाव न घेता ही टीका केली आहे.