बीड- येथील बार्शी नाका चौकात पायी जात असताना मागून टिप्परणे धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी सातच्या दरम्यान घडली.
मुन्ना वय ४० राहणार नम्रा कॉलनी हे बार्शी नाक्यावरून घरी जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने क्रमांक टि.एस.०१. यु.सी.०९१७ मागुन धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सात च्या दरम्यान घडली असुन घटनास्थळी पेठ बीड पोलिसांनी धाव पुढील तपास करीत आहेत.
पायी चालणाऱ्या व्यक्तीस टिप्परणे उडविल्याने इसम जागीच ठार; बार्शी नाका चौकातील घटना
