बीड प्रतिनीधी-
लिंबागणेश परिसरातील बांधवांनी विश्वास व्यक्त करुन माझ्या पत्नीला जिल्हा परिषद सभाग्रहात जाण्याची संधी दिली. उपाध्यक्ष पद सांभाळण्याच भाग्यलाभल. काम करण्याची उर्जा मिळाली या भागातील जनहीताची कामे करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्यामुळे बीड, वरवटी, भाळवणी, लिंबागणेश हा डांबरी रस्ता पुर्ण करता आला. या रस्त्यामुळे डोंगर पट्यातील ग्रामस्थां वाहतुकीसाठी उत्तम रस्ता जनतेच्या सेवेत आहे. जिल्हा परिषद निवडनुक दरम्यान सोमनाथवाडी येथील ग्रास्थांनी पुलाचा आग्रह धरला होता. त्यावेळी स्वखर्चातुन नळ्याटाकुन हा पुल केला परंतु पावसाने तो वाहून गेला. त्यानंतर मात्र दिलेला शब्द पाळण्यासाठी जिल्हा परिषद वार्षीक नियोजना अंतर्गत मान्यता घेऊन हा पुल पुर्ण केला. माझ्या राजकीय प्रवासाला आणि प्रगतीला बेलेश्वर संस्थान साक्षीदार आहे. भवीष्यातही येथील उर्जा कायम माझ्या पाठीशी राहनार आहे. जनतेने टाकलेला विश्वास टीकवण्यासाठी जनहीताचे प्रत्येक चांगले काम करणे हे माझ कर्तव्य आहे. असे प्रतिपालन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील सोनमाथवाडी येथील पुल लोकार्पन प्रसंगी केले.
आज लिंबगणेश जिप गटातील सोमनाथवाडी येथील जिल्हा परिषद वार्षिक नियोजन अंतर्गत 15 लक्ष रु. बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि बेलेश्वर संस्थांचे मठाधिपती हभप महादेव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी हभप तुकाराम महाराज भारती, लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, बाळासाहेब मोरे, सरपंच बाळासाहेब वायभट, चेअरमन बाळासाहेब वायभट,पोखरी सरपंच बाबासाहेब खिल्लारे, मुळकवाडी सरपंच कृष्णा पितळे, सरपंच वसंत गुंदेकर, मुकादम कारभारी मुक्कादम, चेअरमन प्रदिप भाऊ गुंदेकर, अभिजित गायकवाड, सुभाष पितळे,शरद बडगे, गणेश तोडेकर, अवधूत ढास, पंकज धांडे, पत्रकार दादासाहेब जोगदंड,विकी वाणी, आकाश शेळके, सरपंच सोमनाथवाडी उद्धवराव जाधव, किसन महाराज शेळके, बद्रीनाथ जटाळ, नवनाथ महाराज शेळके, भगवान इंगोले, उपसरपंच कृष्णा जाधव, गणेश इंगोले, महेश सावंत, रविंद्र कळसाने, रामा फरताडे, माजी सरपंच बालाजी शेळके, लक्ष्मण इंगोले, तुकाराम जाधव, बबलू इंगोले, दादा जाधव, दादा तावरे,राहूल जाधव, अप्पासाहेब फरताडे, दिवेश मोरे, सुंदर खिल्लारे, बालू माने, बाजीराव कोल्हे, युवराज इंगोले, चत्रभुज इंगोले, अनंत इंगोले, पिंटू वीर, अरूण भुईभार, भिमराव जाधव आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची सवाद्य गावातून मिरवणूक काढण्यात आली.
राजेंद्र मस्के सारखा धडपडनारा आमदार लाभावा.
यावेळी सामाजीक कार्यकर्ते डॉ.ढवळे म्हणालेकी राजेंद्र मस्के यांनी नेहमी या परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केली आहे. राजकारणात कायम स्वरुपी राहायचे असेल तर सतत जनतेत रहावे लागते. राजेंद्र मस्के यांची नाळ जनतेशी जोडली आहे. या भागातील रस्त्यांना प्राधान्य देऊन अनेक विकासाची कामे केली. पिंपळवाडी बिंदुसरा नदीवरील पुलाला साडेपाच कोटी रु. निधी प्राप्तकरुन डोंगर पट्यातील जनतेची महत्वाची समस्या सोडवली. विकास कामासाठी त्यांचा सातत्याने पाठ पुरवठा असतो. राजेंद्र मस्के सारखा धडपडनारा नेता आमदार म्हणून लाभला पाहिजे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन या परिसरातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीर पणं ऊभी राहील असा विश्वास यांवेळी व्यक्त केला.
भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे म्हणालेकी जनहीताच्या प्रत्येक आंदोलनात राजेंद्र मस्केंचा पुढाकार असतो. शेतकऱ्यांच्या पिकनुकसान, दुध भाव वाढ, दुष्काळ या सारख्या प्रत्येक प्रश्नांसाठी कायम