बीड : समाजकल्याण न्यास आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने बीड येथील भाजप कार्यकर्ते फारुख भाई शेख यांनी गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सिजन काँसेंट्रेटरची सुविधा उपलब्ध करून दिली.त्याबद्दल खा. प्रीतमताईंनी त्यांचे आभार मानले.
भाजप कार्यकर्ते फारुख भाई शेख यांनी गरजू रुग्णांना घरपोच उपलब्ध करून दिली ऑक्सिजन काँसेंट्रेटरची सुविधा, शेख यांचे खा. प्रीतमताईंनी मानले आभार
