औरंगाबाद – धारूर तालुक्यातील आवरगावचे मुळ माजी खा . स्व . रामरावजी आवरगावकर यांचे नातू मरावाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अभ्यासू तरून सदस्य अॅड अभिजीत आवरगावकर यांचे ह्दयविकाराचे झटक्याने औरंगाबाद येथे निधान झाले त्यांचे निधानने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून म.शि.प्र.मंडळाचे ग्लोबल इंटरनॉशनल स्कूल चे सर्व नियोजन ते पाहात होते व अल्पावधीत या शाळा त्यांनी प्रसिध्दीस झाल्या होत्या, त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती . त्यांचे अकाली निधानाने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . आवरगावकर कुटूंबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.