बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : शासनाकडून कालच बीडच्या जिल्हाधिकारीपदी राधाबिनोद शर्माची नियुक्ती करण्यात आली होती. आज गुरूवारी दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी शर्मा यांनी बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे. दरम्यान, महसूल संघटनेकडून शर्मा जिल्हाधिकारीपदी रुजू होताच त्यांचा सत्कार करण्यात आला.
नुतन जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्विकारला पदभार
