बीड, दि. 11 : बीडच्या जिल्हाधिकारी पदी हिंगोलीचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या आठ दिवसांपुर्वीच रविंद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते, त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी पदी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आता राधाबिनोद शर्मा बीडचे नवे जिल्हाधिकारी
