Site icon लोकाशा-बंब न्यूज

वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा

Last Updated: July 30, 2021, 12:51 PM

परळी वैजनाथ; :  मराठवाड्यात बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को. ऑप. बॅँकेचे चेअरमन अशोक जैन यांनी राजीनामा दिला आहे. वैद्यनाथ अर्बन को. ऑप. बॅँकेचे चेअरमन अशोक जैन हे गेल्या १० वर्षांपासून अध्यक्ष राहिलेले आहेत.

या बँकेच्या येत्या काही महिन्यांत संचालक मंडळाच्या निवडणुका होणार आहेत. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता चेअरमनपदी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version